Surprise Me!

राणांवर राजद्रोह, कोर्टानं झापलं...Thackeray तोंडावर आपटले, पोलिस तोंडघशी पडले | Rana Couple Case

2022-05-06 323 Dailymotion

नवनीत राणा, रवी राणांवर ठाकरे सरकारनं राजद्रोहाचा खटला भरला, राजद्रोहाच्या खटल्यामुळे तातडीनं जामीन मिळेना, १२ पेक्षा जास्त दिवस राणा कुटुंबाला जेलची हवा खावी लागली. आता याच राजद्रोहाच्या खटल्यामुळे ठाकरे सरकार तोंडावर आपटलंय. इतकच नाही तर ठाकरे सरकारमुळे पोलिसही तोंडघशी पडलेत. कारण राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा खटला भरला म्हणून कोर्टानं सरकारला झापलंय. उद्धव ठाकरे सरकार आणि मुंबई पोलिसांना दणका देताना कोर्टानं नेमकं का म्हटलंय, राजद्रोहाचं कलम लावणं ठाकरे सरकारला महागात कसं पडलं, ठाकरे सरकारमुळे पोलिस कसे तोंडघशी पडले यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat